¡Sorpréndeme!

आई माझी काळूबाई मालिकेत Rashmi Anpat दिसणार आर्याच्या भूमिकेत | Aai Mazi Kalu Bai | Veena Jagtap

2021-04-02 12 Dailymotion

सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत आर्याची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वीणा जगतापने ही मालिका सोडली असून तिची जागा रश्मी अनपट या अभिनेत्रीने घेतली. मालिका अचानक सोडण्यामागचं वीणाचं कारण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale